सांख्यिकीय माहिती

असंघटित क्षेत्रात समाविष्ट १२२ प्रकारची कामे

1. अगरबत्ती बनविणे
2. कृषी
3. कृषी अवजारे हाताळणे
4. पशूसंवर्धन
5. मादक पेय उत्पादन आणि विक्री
6. ऑटोमोबाईल्स
7. पावभट्टीवरील काम (बेकरी)
8. बॅन्ड वाजविणे
9. बांगड्या बनविणे
10. मणी बनविणे व ओवणे
11. ब्यूटीशियन
12. विडी उत्पादन
13. सायकल दुरूस्ती
14. टिकली उत्पादन
15. लोहारकाम
16. बोटी / होडी चालविणे
17. पुस्तक बांधणी
18. विटभट्टी
19. ब्रश उत्पादन
20. दारू भट्टीवरील काम
21. इमारती आणि रस्तेदुरूस्ती
22. बल्ब उत्पादन
23. बैलगाडी / उंटगाडीवरील कामे
24. कत्तलखाने
25. केबल आणि दूरदर्शनवरील कामे
26. वेताची छडी / बोरू / वाढप व्यवसाय
27. सुतारकाम
28. चादरीवरील विणकाम
29. काजूप्रक्रिया (कॅश्यूप्रोसेसिंग)
30. खाद्यपेय व्यवस्था करणे (कॅटरींग)
31. कापडावरील काशिदाकारी (चिकानवर्क)
32. सिनेमा सेवा
33. कापड छपाई
34. क्लब आणि कॅन्टीन सेवा
35. प्रशिक्षण सेवा
36. कथ्था निर्मिती व प्रक्रिया
37. मिठाईच्या व्यवसायातील काम
38. बांधकाम
39. तंबू / मंडपयांचीउभारणी / कार्यक्रमाचे सुशोभिकरण व कार्यक्रमासाठी भांडी पुरविणारे कामगार
40. कुरियर सेवा
41. दुग्धव्यवसाय व त्यांच्याशी संबंधित कामे
42. डाटा ऐंट्री प्रक्रिया
43. पेट्रोलियम उत्पादनाचे वाटप
44. घरेलूकाम
45. रंगद्रव्यकाम
46. इलेक्ट्रॉनिक आणि विद्युत उपकरणाची दुरूस्ती
47. विद्युतविलेपक (इलेक्ट्रोप्लेटिंग)
48. भरतकाम
49. लिफाफे बनविणे
50. फटाके आणि दारुकाम उत्पादन
51. मत्स्यव्यवसाय
52. मत्स्यप्रक्रिया
53. पुष्पसंवर्धन आणि हार बनविणे
54. पिठाची गिरणीवरील कामे
55. चप्पल उत्पादन
56. वनउत्पादन प्रक्रिया
57. ओतशाळा (फौड्री)
58. बगिचाकाम व उद्यानदुरूस्ती व कामे
59. कापड उत्पादन
60. रत्नांवरील काम (जेमकटिंग)
61. सरकी काढणे / वटणे (जिनिंग)
62. काथ उत्पादन
63. सोनारकाम
64. केशकर्तनालय
65. हातमाग
66. हातगाडी व फिरताव्यवसाय
67. ओझे वाहून नेणारे काम
68. आरोग्यसेवा
69. मध गोळा करणे
70. उद्यान व पुष्पसंवर्धन
71. हॉटेल आणि रेस्टॉरंटसेवा
72. कुलपे उत्पादन
73. सर्वसाधारण अंगमेहनतीचे काम
74. मसाला निर्मिती
75. काडीपेटी निर्मिती
76. लाकडे गोळा करणे
77. खाण व खनिकर्म काम
78. वर्तमानपत्रांचे वाटप
79. स्वयंसेवीसंस्थांमधील कामे
80. तेल काढणे
81. पॅकिंग आणि पॅकेजींग
82. खानपानसेवा
83. पापड बनविणे
84. पेट्रोलपंप व त्यावरील कामे
85. लोणची बनविणे
86. वृक्षरोपणाची कामे (वृक्षरोपण कामगार अधिनियम, 1951 वगळून इतर)
87. प्लॅस्टीक उत्पादन
88. चिनी मातीची भांडी
89. यंत्रमाग
90. छपाईची कामे
91. दगड खाणीतील काम
92. कचरा गोळा करणे
93. भातप्रक्रिया
94. रिक्षा ओढणे
95. मिठागरावरील कामे
96. रेतीकाढणे
97. सॉ मील मधील कामे
98. झाडू मारणे कामगार / मालवाहून नेणारे कामगार (स्कॅव्हेनजींग)
99. सुरक्षासेवा
100. रेशीम उत्पादन
101. सर्वीस स्टेशनवरील कामे
102. गुरे मेंढ्या वळणे
103. बूटपॉलिश करणे
104. दुकाने व आस्थापना सेवा
105. अल्पभूधारक शेती
106. साबून निर्मिती
107. खेळाचे साहित्य बनविणे
108. स्टीलचीभांडी व भांडेपात्र बनविणे
109. स्टोनक्रॅशिंग
110. साफसफाई
111. चर्मोत्पादन
112. टेलिफोनबुथ सेवा
113. मंदिरातील सेवा
114. तेंदूपाने गोळा करणे
115. लाकूड व्यवसाय
116. तंबाखू प्रक्रिया
117. ताडी गोळा करणे
118. खेळणी बनविणे
119. वाहतूक सेवा (चालविणे, साफ करणे)
120. कपडे इस्त्रीची कामे
121. वर्कशॉपमधील कामे
122. वेल्डींग
District Wise No. of Informal Workers aged 15 Years & above as on 1st March, 2014
S. No. District Population Worker Population Total No. of workers in informal sector
1 Pune 9,429,408 4051382 2713413
2 Mumbai 12,442,373 4775880 2504982
3 Thane 11,060,148 3955147 2247703
4 Nashik 6,107,187 2492022 1948649
5 Ahmadnagar 4,543,159 1997900 1601166
6 Solapur 4,317,756 1908026 1517075
7 Jalgaon 4,229,917 1719717 1480475
8 Nagpur 4,653,570 2032780 1431463
9 Yavatmal 2,772,348 1448322 1328680
10 Nanded 3,361,292 1465200 1327855
11 Aurangabad 3,701,282 1578763 1245838
12 Kolhapur 3,876,001 1667668 1197860
13 Satara 3,003,741 1355829 1102812
14 Beed 2,585,049 1246924 1090881
15 Amravati 2,888,445 1269691 1080604
16 Sangli 2,822,143 1309756 1071277
17 Latur 2,454,196 1208093 1060049
18 Buldana 2,586,258 1152226 1026210
19 Chandrapur 2,204,307 1117693 900574
20 Jalna 1,959,046 953350 881452
21 Dhule 2,050,862 866751 781550
22 Nandurbar 1,648,295 834953 719132
23 Osmanabad 1,657,576 800254 702712
24 Parbhani 1,836,086 712043 607426
25 Gadchiroli 1,072,942 655606 589224
26 Bhandara 1,200,334 638632 557192
27 Wardha 1,300,774 674675 540850
28 Ratnagiri 1,615,069 656262 540841
29 Akola 1,813,906 702621 527391
30 Gondiya 1,322,507 596613 522259
31 Hingoli 1,177,345 584628 494303
32 Raigarh 2,634,200 875586 491803
33 Washim 1,197,160 500892 435024
34 Sindhudurg 849,651 323298 256424
TOTAL 112,374,333 48,129,183 36,525,149
(4th Employment-Unemployment Survey 2014 by Labour Bureau Chandigarh)

राज्यातील सफाई कामगारांची सांख्यिकीय माहितीसाठी येथे क्लिक करा